या दिवशी खात्यात जमा होणार नमो शेतकरी योजनेचा ६ वा हप्ता
आपण सगळे जण खूप मेहनत घेऊन शेती करतो. सरकारही आपली मदत करत आहे. केंद्र सरकारची PM किसान योजना चालू आहे. या योजनेत सरकार दरवेळी २००० रुपये शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात टाकते. आत्ता या योजनेचा १९वा हप्ता म्हणजे १९व्यांदा पैसे मिळाले आहेत. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँकेत जमा झाले आहेत. आता सगळ्यांचं लक्ष आहे नमो शेतकरी … Read more