या दिवशी येणार जूनचा पुढचा हप्ता पीएम किसान योजनेचा
शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणारा पुढचा हप्ता मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीला तुमच्या बँक खात्यात जमा होईल. पण यावेळी सरकारने एक नवा नियम केला आहे – जर तुमच्याकडे ‘अॅग्रीस्टॅक आयडी’ नसेल, तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही. म्हणून हे आयडी बनवणे खूप गरजेचे आहे. 🔍 अॅग्रीस्टॅक आयडी म्हणजे काय? अॅग्रीस्टॅक … Read more