या नागरिकांना मिळणार मोफत रेशन; रेशन कार्डचे नवीन नियम जाहीर
केंद्र सरकारने गरीब लोकांसाठी एक नवा नियम आणला आहे. हा नियम 8 मार्च 2025 पासून सुरू झाला आहे. या नियमामुळे लाखो गरीब कुटुंबांना मदत मिळणार आहे. सरकारचं उद्दिष्ट असं आहे की, रेशन देणं सोपं, नीट आणि योग्य व्हावं. दर महिन्याला मोफत धान्य आता सरकार दर महिन्याला प्रत्येक गरीब व्यक्तीला 5 किलो धान्य मोफत देणार आहे.या … Read more