Gold Rate Today: आज सोनं खरेदी करायची संधी! जाणून घ्या नवीन दर
आजकाल भारतात सोन्याच्या किमती सतत वाढत आहेत.यामुळे लोकांना जास्त पैसे खर्च करावे लागतात.म्हणजेच ग्राहकांच्या खिशावर याचा परिणाम होतो. सोनं महाग का होतं? जगात अनेक गोष्टी घडत असतात.कधी काही देशांमध्ये कर वाढतो,कधी काही देशांमध्ये भांडणं किंवा तणाव होतो.या गोष्टींमुळे सोनं महाग होतं,असं काही तज्ज्ञ लोक सांगतात. सोनं महाग झालं, तर काय होतं? सोन्याच्या किमती वाढल्या की,रोज … Read more