या दिवशी महिलांच्या बँक खाते जमा होणार 1500 रुपये; यादीत नाव चेक करा
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एक खास योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव आहे “लाडकी बहीण योजना”. या योजनेअंतर्गत काही महिलांना दर महिन्याला ₹१५०० रुपयांची मदत दिली जाते. ही मदत २१ ते ६५ वयाच्या विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि गरीब महिलांना दिली जाते. या पैशांमुळे महिलांना थोडं आर्थिक स्वातंत्र्य मिळतं. म्हणजेच त्या स्वतःचे काही खर्च करू … Read more