300 रुपये गॅस सबसिडी योजना झाली सुरु; असा करा अर्ज योजनेसाठी
गॅस सिलेंडर सबसिडी 2025: सरकार नागरिकांना गॅस सबसिडी देऊन आर्थिक मदत करते. ही मदत थेट त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते. पण काही वेळा तांत्रिक अडचणीमुळे काही लोकांना गॅस सबसिडी मिळत नाही. जर तुमच्या खात्यात गॅस सबसिडी जमा होत नसेल, तर यासाठी काय करावे, हे आपण जाणून घेणार आहोत. गॅस सिलेंडर आपल्याला रोजच्या जीवनात आवश्यक … Read more