या तारखेला जमा होणार एप्रिलचा महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर
महाराष्ट्रातील लाखो महिलांना सरकारकडून दरमहा मिळणाऱ्या ‘लाडकी बहिण योजना’ च्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या योजनेतील हप्ता महिलांच्या रोजच्या गरजांसाठी महत्त्वाचा आहे. अता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे – ३० एप्रिल २०२५ रोजी, अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर, लाडकी बहिण योजना हप्ता थेट बँक खात्यात जमा होणार आहे. काय आहे लाडकी बहिण योजना? … Read more