सर्व महिलांना मिळणार मोफत स्कुटी पात्रता कागदपत्रे free scooty yojana
मोफत स्कूटी योजना | free-scooty-yojana आजच्या काळात मुलींनाही शिकायला आणि मोठं व्हायला तितकंच हक्क आहे जितकं मुलांना. पण काही वेळा त्यांना शाळा किंवा कॉलेजला जाणं कठीण जातं. काहींच्या घरापासून शाळा खूप लांब असते. गाड्या नसतात, आणि कधी-कधी सुरक्षिततेची भीतीही असते. यामुळे अनेक मुली शिकायला जाऊ शकत नाहीत. ही अडचण दूर करण्यासाठी सरकारने मोफत स्कूटी योजना … Read more