लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी झाली जाहीर, लिस्ट मध्ये नाव चेक करा
सरकार दर महिन्याला महिलांना पैसे देते महाराष्ट्र सरकारने “माझी लाडकी बहीण योजना” सुरू केली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला ₹1500 मिळतात. हे पैसे थेट बँकेत जमा होतात. फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळालेफेब्रुवारी महिन्याचे पैसे म्हणजे ८वा हप्ता, ७ मार्च रोजी बँकेत जमा झाले. हे पैसे महिला दिनाच्या आधी दिले गेले. मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार?खूप … Read more