फक्त याच महिलांना मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता
नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील महिलांसाठी एक छान आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पैसे दिले जातात. एप्रिल महिन्याचा हप्ता केव्हा मिळणार? या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजेच पैसे ३० एप्रिल २०२५ रोजी बँकेत जमा केले जातील. विशेष म्हणजे, याच दिवशी अक्षय तृतीया … Read more